Description
नमस्कार मराठी मंडळी प्रथम सर्वांना आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल अभिनंदन.🌟 तर येत्या वर्षा ची दिनदर्शिका ही हिंदू पंचागानुसार येणारी आपल्या मराठी भाषेतील दिनदर्शिका आहे .
सूर्य आणि चंद्राच्या गणनेनुसार हिंदू पंचांगाची निर्मिती करण्यात आली आहे. ही दिनदर्शिका शक संवतवर आधारित आहे. हिंदू पंचांगात चैत्र, वैशाख, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन अशा 12 महिन्यांचा समावेश असतो.
या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे साजरे केले जाणारे मराठी सण-उत्सव, दिनविशेष, जागतिक दिवस, जयंती, पुण्यतिथी, एकादशी, प्रदोष व्रत, चतुर्थी व बरेच महत्त्वाचे दिवस यांची तिथीप्रमाणे नोंद आहे व हे चित्ररुपात (doodle) साकारले आहे.
मराठी महिने, शके व सोयीला इंग्रजी महिने आहेतच.
तर आपली ही अभिजात मराठी भाषेतील हिंदुपंचागणुसर असलेली दिनदर्शिका तुम्ही कधी घेताय ? भेटवस्तू म्हणून दया, कोणाला हवी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा!
Reviews
There are no reviews yet.