रक्षक- युद्ध कथा संच
₹200.00
लेखक: एअर व्हाईस मार्शल किरण पळसुले (निवृत्त)
पाने: 28-32
size : 7″ X 9.5″
4 in stock
Categories: AGE 10 to14, AGE 6 to 10, रंगीत/ COLOURFUL BOOKS, साहसकथा/ ADVENTURE STORIES
Description
सिनेमात युद्ध पाहणे किंवा मोबाईल वर गेम मध्ये गोळ्या मारणे याच्या पलीकडे जाऊन युद्ध म्हणजे नेमके काय असते याची जाणीव करून देणाऱ्या थरारक कथा! आपल्या मुलांना समजतील अशा भाषेत लिहिलेल्या आणि त्यांच्या मनात सैनिकांच्या आयुष्याबद्दल सन्मानाची भावना रुजवणाऱ्या या कथा नक्की वाचायला द्या! 📚📖
रक्षक- द्रासचा वाघ आणि शत्रू आणि शत्रुत्व
रक्षक- आकाशयोद्धा आणि अज्ञात वीर
रक्षक- माझा कॅप्टन माझा सोबती
बालवीर
Be the first to review “रक्षक- युद्ध कथा संच” Cancel reply
Related products
- Out of Stock
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज भाग 5
- ₹130.00
- Read more


















Reviews
There are no reviews yet.